सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

MPSC RECRUITMENT 2013


सहायक मोटर निरीक्षक परीक्षा 2013

 सुरुवात तारीख :- ११/१०/२०१३
शेवटची तारीख :- ०१/११/२०१३

पदांचा तपशील :-
 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकला भेट दया :-

Recruitment In Army

नांदेडला सैन्यभरती मेळावा 
औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे 19 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान सैन्य भरती होणार आहे. उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित रहावे. सकाळी 4 ते सकाळी 7 पर्यंतच प्रवेश दिला जाईल.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...