शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

MAHARASHTRA ST JOBS

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
सुरुवात तारीख :-२७/०१/२०१४ 
शेवटची तारीख :- १५/०२/२०१४ 
 पदांचा तपशील :-
अ.क्र. पदनाम वर्ग पदे वयोमर्यादा
१. परिव्यय लेखांकन अधिकारी ०१ ३५* वर्षे
२. संयुक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी १  ०१ ४० वर्षे
३. वरिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी १  ०१ ३५* वर्षे
४. विभागीय वाहतूक अधिकारी/ आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक) ०३ ३३* वर्षे
५. उप यंत्र अभियंता/ आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)यांत्रिक ०९ ३३* वर्षे
६. लेखा अधिकारी/ लेखा परिक्षण अधिकारी ०२ ४० वर्षे
७.  कनिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी ०२ ३३* वर्षे
८. विभागीय वाहतूक अधिक्षक/आगार व्यवस्थापक (वाहतूक)  १४ ३३* वर्षे
९. सहाय्यक यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (यांत्रिक) ३९ ३३* वर्षे
१०. सहाय्यक/विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी ०३ ३३* वर्षे
११. सहाय्यक/विभागीय लेखा अधिकारी ०१ ३३* वर्षे
१२. सहाय्यक/विभागीय भांडार अधिकारी ०७ ३३* वर्षे
१३. विभागीय अभियंता (स्थापत्य) ०६ ३३* वर्षे
१४. विभागीय सांख्यिक ०५ ३३* वर्षे
१५. कामगार अधिकारी १२ ३३* वर्षे
१६. विभागीय अभियंता(विद्युत) ०६ ३३* वर्षे
१७. विधि अधिकारी ०१ ३३* वर्षे
१८. सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ ०१ ३५* वर्षे
१९. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी ०१ ३३* वर्षे
२०. सुरक्षा व दक्षता अधिकारी ०४ ३३* वर्षे
२१. सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) ३६ ३३* वर्षे
२२. वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) १४८ ३३* वर्षे
२३. लेखाकार (कनिष्ठ) / कनिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ) ७६ ३३* वर्षे
२४. भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ) / वरिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ) ०६ ३३* वर्षे
२५. भांडारपाल (कनिष्ठ) २२ ३३* वर्षे
२६. सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) ०३ ३३* वर्षे
२७. सहाय्यक सुरक्षा निरिक्षक (कनिष्ठ) ३२ ३३* वर्षे
२८. आगरक्षक (कनिष्ठ) ०१ ३३* वर्षे
२९. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिष्ठ) ३७ ३३* वर्षे
३०. कनिष्ठ अभियंता (विद्युत) (कनिष्ठ) ०६ ३३* वर्षे
३१. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक (कनिष्ठ) ९६ ३३* वर्षे
३२. वरिष्ठ कार्यदेशक (कनिष्ठ) १६ ३३* वर्षे
३३. कनिष्ठ कार्यदेशक (कनिष्ठ) १७ ३३* वर्षे
३४. प्रभारक (कनिष्ठ) २७ ३३* वर्षे
३५. आरेखक(यांत्रिकी) (कनिष्ठ) ०२ ३३* वर्षे
३६. वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ) ०१ ३३* वर्षे
३७. प्रमुख करागीर (कनिष्ठ) १०४ ४५* वर्षे
३८. करागीर 'क' (कनिष्ठ) ८२८ ४५* वर्षे
३९. सहाय्यक (कनिष्ठ) २१२२ ३३* वर्षे
४०. चालक (कनिष्ठ) २८७६ ३५* वर्षे
*मागासवर्गीय उमेदवारसाठी वयोमर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिलक्षम. रा.प.कर्मचारी साठी वयोमर्यादा शिथिलक्षम
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
JOBS IN ST

४ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...